संतोष औताडे/                            अंगणवाडी महिला सुपरवायझर कडुन पोषण आहार योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार सविस्तर वाचा- डोंबीवली येथे अंगणवाडी महिला सुपरवायझर कडुन पोषण आहार योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार केला असल्याचे आढळून आले आहे.गरीब गरोदर माता आणी लहान मुलांसाठी या योजनेत पुरक पोषक आहार दिला जातो.मसूरडाळ, चनाडाळ, गव्हू, तांदूळ, मीठ, हळद, गोडेतेल, लाल मिरची पावडर हे धान्य सरकारच्या पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि लहान मुलांना पुरविले जाते. परंतु या मध्ये भ्रष्टाचार होतोय अशी माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली असता  मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस मधुकरी सुरेश डांबरे यांच्या पथकाने अंगणवाडी महिला सुपरवायझर मागे सापळा रचला. त्यांच्या घरातून निघाल्यापासून पोलिसांचं पथक त्यांचा पाठलाग करत होते. अखेर दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी धान्याने भरलेला टेम्पोसह सुषमा घुगेला रंगेहाथ पकडलं.असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.

 

 

layasa Men's Blue Running Shoes Only 299- 9 UK

Sanitizer (50 ML only 23 RS