संतोष औताडे/नेवासा                          अहमदनगर जिल्ह्यात  कोरोनाचा वाढता कहर

सविस्तर वाचा- अहमदनगर जिल्ह्यातील एकूण पॉजिटीव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज नोंद झालेल्या पॉझिटीव्ह रूग्ण संख्या पुढील प्रमाणे..
 अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे -4, सलबतपुर-16 , कर्जत, -1, कर्जत शहर- 1, शेवगाव -1, वाडगाव- 1, नगर शहर- 2, संगमनेर -1, घुलेवाडी 1- नगर ग्रामीण- 1,  रुईछ्त्तीसी - 1 याप्रमाणे आज  रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापुसाहेब गाढे यांनी दिली. नागरीकांनी घरातच राहुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे