संतोष औताडे/नेवासा                           अहमदनगर जिल्ह्यात  167 जण कोरोणा बाधीत रूग्ण..   सविस्तर वाचा-   अहमदनगर जिल्ह्यात आणखी 167 जण कोरोणा पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.यामधे संगमनेर शहर,नगर, नेवासा, राहुरी, कोपरगाव ,इ.ठिकाणी  कोरोणा पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात उपचार सुरू असलेले रूग्ण( 516)-- बरे झालेले (773) -- मृत्यू (33)-- तर एकुण रुग्ण संख्या (1322)वर पोहोचली आहे.
 अहमदनगर जिल्ह्यात कोरोणा बाधीत रूग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.यामुळे नागरीकांनी घराबाहेर न पडता काळजी घ्यावी असे आवाहन  प्रशासना कडून करण्यात येत आहे.