लाइव्ह अपडेट्स

विसर्जनाची किंवा प्रतिष्ठापनेची मिरवणूक काढू नका: उद्धव ठाकरे

कोणतीही भेट न घेता चर्चा न करता दहीहंडी उत्सव रद्द केला त्याबद्दल मंडळांचं अभिनंदन: ठाकरे

धोक्यापासून सावध करणं हे माझं कर्तव्य, बाहेर पडलो की धोका आहेच. त्यामुळे सावध राहा: ठाकरे

संकट टळलेलं नाही, ३० जून नंतर लॉकडाऊन उठणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गर्दी कराल तर पुन्हा लॉकडाऊन करणार, त्यामुळे गर्दी टाळा: उद्धव ठाकरे

धान्य योजनेची मुदत ३ महिन्यासाठी वाढवून देण्याची विनंती केंद्राकडे केली आहे, उद्धव ठाकरे यांची माहिती

ज्येष्ठ डॉक्टरांनो रुग्णांकडे आपुलकीने लक्ष द्या, कुटुंबातला सदस्य म्हणून त्याच्याकडे पाहा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

शाळा सुरू होण्यापेक्षा शिक्षण कसं सुरू होणार यावर अधिक भर देत आहोत: उद्धव ठाकरे

लॉकडाऊन हा शब्द वापरत नसलो तरी परवापासून घराबाहेर पडू नका: उद्धव ठाकरे

अंतिम टप्प्यात युद्ध अर्धवट सोडून चालणार नाही, संकट टळलेलं नाही. धोका संपलेला नाही. लॉकडाऊन पुन्हा करण्याची वेळ येऊ नये: उद्धव ठाकरे