दोन जणांना अटक

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील विरार परिसरातून १०० ग्रॅम ब्राउन शुगरसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरूद्ध एनडीपीएस कायद्यातील कलमा अंतर्गत पालघर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.