ठाणे :ठाणे जिल्ह्यातील नगरपालिकेतील/महानगरपालिकेतील सफाई कामगारांना मोफत सदनिका देण्याचा निर्णय महाराष्ट् शासनाने केला आहे त्याची अंमलबजावणी करत.
प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य
मा नामदार बच्चू भाऊ कडू याच्या नेतृत्वाखाली महानगर सफाई कर्मचारी संघ अध्यक्ष भारत गायकवाड
अब्बास घडयाली
महासचिव तसेच महासचिव - अंबादास भालेराव , मनोज वाघमारे ,जितेंद्र ढोबळे , जितेंद्र मिश्रा , अस्लम सोयान व उपाध्यक्ष - राजेश किर (खञी) व खजिनदार -- मुकेश शेवाळे व
व प्रहार जन शक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख हितेश जाधव ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील कल्याण तालुका प्रमुख सूर्यकांत तांबोळी कल्याण तालुका संघटक अंबादास उर्फ आदर्श भालेराव सिध्दार्थ बोराडे कल्याण ग्रामीण अध्यक्ष प्रदीप सोनवणे कल्याण तालुका सचिव अस्लम सोयान संजय बोराडे विनोद कांबळे कुणाल कांबळे व प्रहार कल्याण टीम याच्या प्रयत्नाने प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे 25 वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा झालेल्या सेवानिवृत्तांना किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना हा लाभ मिळणार, आहे नगरपालिकेतील/महानगर पालिकेतील सफाई कामगारांना महाराष्ट्र शासन निर्णय अन्वये BSUP योजनेत सफाई कामगारांचा कामगार मंत्री याच्या प्रयत्नाने सदनिका मिळवून देण्या साठी प्रहार जन शक्ती पक्ष ठाणे जिल्हा कार्यकारिणी प्रहार जनशक्ती पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष /संस्थापक कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार बच्चूभाऊ कडू यांच्याकडे पाठपुरावा करून सफाई कामगारांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार आहे
सफाई कर्मचारी यांना ही मिळणार हक्काचं घर- प्रहार करणार सफाई कर्मचारी याचे पुनर्वसन

Source:
इतर फोटो

Source:

Source:
Post Comment