सकल मराठा आरक्षणावर जी स्थगिती देन्यात आली त्या आनुशंगाने मराठा आरक्षण कायम ठिकुन राहावे, मराठा तरूणांना शिक्षणात व नोकर भरतीमध्ये आरक्षणाच्या सवलती मिळाव्या यासाठी येथील तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालय मार्फत प्रशासनाला मालखेडाच्या तरुणांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय मालखेडा येथे निवेदन देण्यात आले.